किसान रेल्वेची मराठवाड्यातील शेती माल घेऊन १००वी फेरी

मुक्तपीठ टीम   किसान रेल्वेने आपली सेवा सुरू केल्याच्या ७५ दिवसांमध्ये मराठवाड्यातून १०० वी फेरी पूर्ण केली आहे. आतापर्यंत ३३ हजार ८८५ टन कांदा आणि १९० टन द्राक्षे वाहून बाजारपेठेपर्यंत नेली आहेत.   “किसान रेल्वे नांदेड विभागातील नगरसोल स्टेशन येथून निघते. तिने या हंगामात भारताच्या पूर्व आणि ईशान्येकडील राज्यात कांदे व द्राक्षे पुरविली. या विशेष … Continue reading किसान रेल्वेची मराठवाड्यातील शेती माल घेऊन १००वी फेरी