Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

कोरोना लसीचे १०० कोटी डोस! चीननंतर भारताचा महाविक्रम!

पंतप्रधान मोदींनी साधला आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद

October 21, 2021
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
100 cr vaccine

मुक्तपीठ टीम

आजवर फक्त चीननेच साध्य केलेले १०० कोटी कोरोना लसींच्या डोस देण्याचा आकडा आता भारतानेही पार केला आहे. सकाळी पावणे दहाच्या सुमारास कोरोना लसीच्या १०० कोटी डोस देण्याचा टप्पा गाठला. भारताने एक नवा इतिहास रचला आहे. सोळा जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरण सुरू झाले आणि दहा महिन्यात १०० कोटी डोस दिले गेले.

 

शंभर कोटींपैकी शेवटचे वीस कोटी डोस हे शेवटच्या ३१ दिवसांमध्ये दिले गेले आहेत. शंभर कोटींचा टप्पा गाठताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीतील राम मनोहर लोहिया (आरएमएल) रुग्णालयात पोहोचले. तेथे त्यांनी सुमारे 20 मिनिटे आरोग्यसेवकांशी चर्चा केली. त्यांचं अभिनंदन करत त्यांना प्रोत्साहन दिले.

 

India creates HISTORY!
Congratulations INDIA for crossing historic milestone of #100crore #COVID19 vaccination!
It wouldn’t have been possible without our great leader.Thank you Hon PM @narendramodi ji!
Sincere gratitude to healthcare teams for humongous efforts!#VaccineCentury pic.twitter.com/LgTqfkm2GL

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 21, 2021

शंभर कोटी डोस, सरकारची मोठी तयारी!

  • लसीचे १०० कोटी डोस पूर्ण करण्याची घोषणा करण्यासाठी सरकारने खास तयारी केली आहे.
  • यासाठी ट्रेन, विमाने आणि जहाजांवर खास उद्घोषणा केल्या जात आहेत.
  • लसीकरणचे १०० टक्के लक्ष्य पूर्ण केलेल्या ठिकाणी स्थानिक आरोग्य सेवकांचे फलक झळकवत अभिनंदन केले गेले आहे.

 

शंभर कोटी डोस, आरोग्य सेवकांचे चौफेर कौतुक!

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील राम मनोहर लोहिया (आरएमएल) रुग्णालयातील आरोग्य सेवकांशी संवाद साधला.
  • केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आज १०० कोटी डोस साजरा करण्यासाठी गीत आणि लघुपट प्रकाशित करणार आहेत.
  • हा कार्यक्रम लाल किल्ल्यावर दुपारी १२.३० वाजता सुरु होणार आहे.
  • सुप्रसिद्ध गायका कैलाश खेर यांच्या आवाजतील या गाण्याचा टिझर काही दिवसांपूर्वीच प्रकाशित झाला आहे.
  • तब्बल चौदाशे किलो वजनाचा देशातील सर्वात मोठा तिरंगा लाल किल्ल्यावर लावण्यात येण्याची शक्यता आहे.

 

pic.twitter.com/6E5Bv7eAvS

— Rajesh Tope (@rajeshtope11) October 20, 2021

कसा गाठला शंभर कोटींचा टप्पा?

  • देशात लसीकरण मोहीम १६ जानेवारीपासून सुरू झाली.
  • सुरुवातीचे २० कोटी डोस देण्यासाठी १३१ दिवस लागले.
  • त्यानंतरचे २० कोटी डोस ५२ दिवसात देण्यात आले.
  • त्यापुढील ६० कोटींचा टप्पा ३९ दिवसात पार केला गेला.
  • त्यानंतर २० कोटी डोस देत ८० कोटींचा टप्पा २४ दिवसात पूर्ण केला गेला.
  • त्यानंतर ३१ दिवसांमध्ये २० कोटी डोस देत शंभर कोटींचा टप्पा आज गाठला गेला.
  • एका अंदाजानुसार, सध्याच्या वेगानुसार लसीकरणाचा २१६ कोटी डोसचा टप्पा गाठण्यासाठी १७५ दिवसांचा कालावधी लागू शकतो.

Tags: chinacorona vaccineIndiaMansukh MandiwiyaPM Narendra modiकोरोना लसचीनपंतप्रधान नरेंद्र मोदीमनसुख मांडविया
Previous Post

आयबीपीएस मार्फत दोन पदांवर ४,१३५ जागांसाठी नोकरीची संधी

Next Post

“व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी जीवनमूल्यांची जोपासना महत्त्वाची”

Next Post
guruji foundation interview

"व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी जीवनमूल्यांची जोपासना महत्त्वाची"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!