कोरोनाने लोक मरत असताना व्हेंटिलटर धुळीत टाकण्याचे पाप! दोषी कोण?

मुक्तपीठ टीम कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने राज्यात आरोग्य सुविधांचा तुटवडा निर्माण झाला आहे, यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. कोरोना उपचारात आवश्यक व्हेंटिलेटरवरून राजकीय संघर्षही घडत असताना दुसरीकडे पुसद सारख्या सरकारी रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर धूळ खात पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. लोकांचे जीव जात असताना प्राणरक्षक व्हेंटिलेटर धुळीत पडू देण्याचे पाप कुणाचे? त्यासाठी दोषींवर कारवाई … Continue reading कोरोनाने लोक मरत असताना व्हेंटिलटर धुळीत टाकण्याचे पाप! दोषी कोण?