दहा अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती

मुक्तपीठ टीम मुंबई उच्च न्यायालयातील दहा अतिरिक्त न्यायाधाशांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत हे न्यायाधीश अतिरिक्त न्यायाधीश म्हणून मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत होते.   भारताच्या राष्ट्रपतींनी,  भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २१७ च्या कलम 1)  ने बहाल केलेल्या अधिकारांचा उपयोग करीत  पुढील दहा अतिरक्त न्यायाधीशांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे: अविनाश गुणवंत घरोटे नितीन भगवंतराव सूर्यवंशी अनिल … Continue reading दहा अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती