शहीद स्मारकाच्या आवारात प्रवेश करताच जनरल जोरावर सिंह या डोगरा योद्ध्याचा पुतळा दिसतो. घोड्यावर आक्रमक मुद्रेत स्वार वीर जोरावर सिंह यांचं नाव भारतीय सेनादलांच्या इतिहासात एका आगळ्या पराक्रमासाठी नोंदवले गेले आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील भारतीय योद्ध्यांनी थेट मानसरोवरपर्यत धडक देत चीनी सैनिकांचा झेंडा ताब्यात घेतला होता.







Subscribe