झेडपी शाळेच्या शिक्षिकेची कमाल, गावच्या मुलांना जपानीचे धडे

मुक्तपीठ टीम   जिल्हा परिषद म्हणजे झेडपीची शाळा म्हटले की अनेकांच्या कपाळावर आठ्या ठरलेल्याच. पण अशा साधनं नसलेल्या शाळांमधील काही प्रयोगशील शिक्षकांमुळे खूप वेगळं सुरु असतं. ज्याचा आदर्श शहरातील शाळांनीही ठेवावा. या प्रयत्नांचे श्रेय आहे ते प्रयोगशील शिक्षिका ज्योती टेंगसे यांना. त्या मानवतमधील जिल्हा परिषद शाळेत शिकवतात. त्यांचा विद्यार्थ्यांना जपानी भाषेचे धडे देतानाचा व्हिडीओ सध्या … Continue reading झेडपी शाळेच्या शिक्षिकेची कमाल, गावच्या मुलांना जपानीचे धडे