मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्यायासाठी तरुण शेतकऱ्याचं कृषिमंत्री दादाजी भुसेंना पत्र

मुक्तपीठ टीम   मराठवाड्यातील खरीपाची पिके अतिवृष्टीने अनेक मोठ्या प्रमाणात उध्वस्त होऊनही पिक विम्यातून वगळण्यात आली आहेत. ती नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुके समाविष्ट करणे आवश्यक आहे, त्यामुळे सरकारने त्वरित पिक विमा नुकसानभरपाई अशी मागणी नांदेडमधील तुषार देशमुख या तरुण शेतकऱ्याने खुल्या पत्राद्वारे केली आहे. तरुण शेतकऱ्याचे कृषिमंत्र्यांना खुले पत्र प्रति, मा. दादाजी भुसे, कृषिमंत्री, महाराष्ट्र … Continue reading मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्यायासाठी तरुण शेतकऱ्याचं कृषिमंत्री दादाजी भुसेंना पत्र