पेटवण्यापेक्षा जागवण्यासाठी धडपडणारा नेता!

योगेश केदार / व्हाअभिव्यक्त! लोकांना वेठीस धरून स्वतः चे राजकीय अस्तित्व तयार करणारे नेते आजपर्यंत महाराष्ट्राने पाहिले आहेत. एका जातीला दुसऱ्या जातिविरुद्ध लढवायचे, दंगली घडवून आणायच्या, जनसामान्यांची घरे उध्वस्त करायची, मग आपणच कसे कैवारी आहोत, हे सांगत पुढे यायचे. असे नेते आज आपल्याला प्रस्थपित राजकीय व्यवस्थेत अनेक दिसतील.   या पार्श्वभूमीवर सामाजिक ध्रुवीकरणाच्या चौकटी पलीकडे … Continue reading पेटवण्यापेक्षा जागवण्यासाठी धडपडणारा नेता!