कोरोना रुग्णांच्या तब्येतीत लवकर सुधारणेसाठी योग साधना
मुक्तपीठ टीम कोरोनाविरोधातील युद्ध सारेच लढत आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीनं त्यात वाटा उचलताना दिसत आहेत. त्यात आता कोरोना रुग्णांच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी योग क्षेत्रात कार्यरत काही संस्था पुढे सरसावल्या आहेत. अशा संस्थांपैकीच एक असणाऱ्या मुंबईतील द योग इंस्टिट्यूटने एक निःशुल्क योग उपक्रम सुरु केला आहे. कोरोना रुग्णांच्या तब्येतीला लवकरात लवकर आराम पडावा, … Continue reading कोरोना रुग्णांच्या तब्येतीत लवकर सुधारणेसाठी योग साधना
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed