“बालविवाह प्रतिबंधक उपाययोजनांसाठी निर्भया फंडातून निधी मिळावा”

मुक्तपीठ टीम बालविवाह ही ज्वलंत समस्या असून कोरोना काळात तीव्रतेने समोर आली आहे. हा मुलींच्या संरक्षणाचा विषय आहे; त्यामुळे बालविवाह प्रतिबंधक उपाययोजनांसाठीदेखील निर्भया निधीतील रक्कम मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.   कोरोना कालावधीमध्ये बालविवाह रोखण्यासाठी राज्याने केलेल्या विशेष कामगिरीबद्दल ऑनलाईन संवादाचे … Continue reading “बालविवाह प्रतिबंधक उपाययोजनांसाठी निर्भया फंडातून निधी मिळावा”