कोरोनामुळे पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या विक्रीचे प्रयत्न?

मुक्तपीठ टीम कोरोना संककटात दोन्ही पालक गमवावे लागलेल्या बालकांना बेकायदेशीररित्या दत्तक वा त्यांची विक्री करण्याचे प्रयत्न होत असल्याची धक्कादायक माहिती महिला व बालविकास आयुक्तालयाने उघड केली आहे. समाजमाध्यमांवरील पोस्ट पाहता तसे प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे, असे आयुक्तालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे. अशा घटनांना रोखण्यासाठी त्याची माहिती मिळाल्यास 1098 या हेल्पलाईनशी संपर्क साधावा अथवा … Continue reading कोरोनामुळे पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या विक्रीचे प्रयत्न?