कोरोना परिस्थितीत अनुरक्षण गृहातील निराधार मुलांना अधिक दोन वर्षे राहता येणार

मुक्तपीठ टीम   बाल न्याय अधिनियमात ‘बालक’ या संज्ञेसाठी नमूद वयाची अट पूर्ण झाल्यामुळे बालकांच्या काळजीसाठी कार्यरत संस्थातून बाहेर पडावे लागू शकणाऱ्या बालकांना सध्याची कोरोना परिस्थिती पाहता मोठा दिलासा देण्याचा निर्णय राज्याच्या महिला व बालविकास विभागाने घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या निर्देशानुसार राज्यातील अनुरक्षण गृहांमध्ये पात्र मुलांना अनुरक्षण सेवा पुरविण्यासाठी … Continue reading कोरोना परिस्थितीत अनुरक्षण गृहातील निराधार मुलांना अधिक दोन वर्षे राहता येणार