वातावरण शुद्धीसाठी भाजपा नेत्याचा मुंबईभर फिरता यज्ञ

मुक्तपीठ टीम संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजावला आहे. या संकट काळात जागतिक कल्याण व वातावरणाचे शुद्धीकरण करण्याच्या उद्देशाने जय श्री राम सेवा समितीने वातावरण शुद्धीसाठी फिरत्या यज्ञाचे आयोजन केले आहे. हा फिरता यज्ञ असलेली गाडी मुंबईभर फिरणार आहे.   अनोख्या फिरत्या यज्ञाबद्दल… • जय श्री राम सेवा समितीचे उपाध्यक्ष आणि मुंबईचे माजी उप … Continue reading वातावरण शुद्धीसाठी भाजपा नेत्याचा मुंबईभर फिरता यज्ञ