जगातील सर्वात उंच पूल काश्मिरात, लवकरच बांधकाम पूर्ण
मुक्तपीठ टीम पृथ्वीवरील स्वर्ग म्हटल्या जाणऱ्या काश्मीरमध्ये लवकरच जगातील सर्वात उंच रेल्वे पूल पाहायला मिळणार आहे. जम्मूच्या रियासीपासून काश्मीरला जोडणार्या रेल्वे मार्गावर बांधल्या जाणाऱ्या या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुलाच्या कमानीच्या दोन्ही बाजू जोडलेल्या आहेत. या वर्षाच्या अखेरीस हा पूल तयार होईल, अशी अपेक्षा आहे. सर्वात उंच पुलाची गोष्टच न्यारी • या रेल्वेपुलाची … Continue reading जगातील सर्वात उंच पूल काश्मिरात, लवकरच बांधकाम पूर्ण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed