‘वर्क फ्रॉम होम’ला कंटाळलात? आता ‘वर्क विथ नेचर’!

मुक्तपीठ टीम ‘वर्क फ्रॉम होम’ला कंटाळला असाल तर आता ‘वर्क फ्रॉम नेचर’ आणि ‘वर्क विथ नेचर’ अशा सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. पर्यटकांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) सध्या पुणे विभागातील रिसॉर्टवर ‘वर्क फ्रॉम नेचर’ आणि ‘वर्क विथ नेचर’ उपक्रम सुरु केला आहे.   ही संकल्पना मांडली जाताच मुक्तपीठनं गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्रात दखल घेतली होती. … Continue reading ‘वर्क फ्रॉम होम’ला कंटाळलात? आता ‘वर्क विथ नेचर’!