#चांगलीबातमी सीआरपीएफमध्ये आता महिलाही कोब्रा कमांडो, नक्षलवाद्यांशी लढणार

मुक्तपीठ टीम   सीआरपीएफ कोब्रा कमांडो पथकात आता महिलांनाही संधी मिळणार आहे. भरतीनंतर प्रशिक्षण झाले की महिलाही नक्षलवाद्यांशी लढणार आहेत. कोब्रा कमांडो तुकड्या नक्षलग्रस्त राज्यात तैनात करण्यात येतात.   केंद्रीय राखीव पोलिस दल म्हणजेच सीआरपीएफ जंगलातील युद्धामध्ये तज्ज्ञ मानले जाते. ‘कोब्रा कमांडो बटालियन’ मध्ये आता महिलांचा समावेश करण्याची तयारी केली जात आहे. २००९ मध्ये गुप्तचर … Continue reading #चांगलीबातमी सीआरपीएफमध्ये आता महिलाही कोब्रा कमांडो, नक्षलवाद्यांशी लढणार