दोन नारी सर्वांना भारी…७२ लाखाचे दारू दुकान, ५१० कोटींची बोली!

मुक्तपीठ टीम चित्रपटांमध्ये आपण जसं पाहतो तसचं राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यात घडलं आहे. इथल्या दोन कुटुंबांच्या वादाचा परिणाम असा झाला की, त्यांनी दारूच्या दुकानासीठी होणारा लिलावाला ‘इज्जतीचा प्रश्न’ बनवले. त्या कुटुंबांचे प्रतिनिधी असणाऱ्या दोन महिलांनी बघता बघता दारूच्या दुकानाची बोली ५१० कोटींवर जाऊन पोहचवली. दारूच्या लिलावासाठी ही आजवरची सर्वात महाग बोली असल्याचे सांगण्यात येत आहे. लिलाव … Continue reading दोन नारी सर्वांना भारी…७२ लाखाचे दारू दुकान, ५१० कोटींची बोली!