अभिनेता अनिकेत विश्वासरावविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा, अभिनेत्री पत्नी स्नेहाची तक्रार

मुक्तपीठ टीम मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासरावसह त्याच्या आई-वडिलांविरोधात पत्नी स्नेहा विश्वासराव हिने कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याप्रकरणी पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पत्नी स्नेहाचे आरोप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्नेहा अनिकेत विश्वासराव यांना पती अनिकेत विश्वासराव याने१० डिसेंबर २०१८ ते २ फेब्रुवारी २०२१ या तीन वर्षाच्या काळात सिनेसृष्टीत आपल्यापेक्षा पत्नीच … Continue reading अभिनेता अनिकेत विश्वासरावविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा, अभिनेत्री पत्नी स्नेहाची तक्रार