“बार्जच्या बेपत्ता कॅप्टनला दोष! राज्य सरकार शापुरजी पालनजींच्या अॅफकॉनला का वाचवते आहे?”

मुक्तपीठ टीम ओएनजीसीच्या तेलविहिरींच्या सेवेतील बार्ज पी ३०५च्या दुर्घटनेत झालेल्या मृत्यूकांडावरून आता राजकारणाचे चक्रीवादळ उफाळू लागले आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी थेट ओएनजीसीला लक्ष्य करत सदोष मनुष्यवधाचा आरोप केला. केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी थेट आघाडी सरकारलाच लक्ष्य केले. मुळात परवानगी नसतानाही त्या बार्जला … Continue reading “बार्जच्या बेपत्ता कॅप्टनला दोष! राज्य सरकार शापुरजी पालनजींच्या अॅफकॉनला का वाचवते आहे?”