शिवसेनेचे अनिल परब का झाले लक्ष्य? राजकीय वर्तुळातील चर्चा काय सांगते…

मुक्तपीठ टीम राज्याच्या गृहमंत्रीपदावरून अनिल देशमुख पायउतार झाल्यानंतर भाजपाने संजय राठोडानंतरच दुसरं लक्ष्य साधले आहे. त्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी थेट परिवहन मंत्री अनिल परब यांचं नाव घेत यानंतर नंबर अनिल परब यांचा लागणार आहे असे सांगितलं होतं. पण मध्येच राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केली. गुरुवारी परबांवर ईडीचं धाडसत्र … Continue reading शिवसेनेचे अनिल परब का झाले लक्ष्य? राजकीय वर्तुळातील चर्चा काय सांगते…