इतर जातींसाठी असलेला न्याय मराठा समाजाला का नाही?

डॉ. गणेश गोळेकर / व्हा अभिव्यक्त! महाराष्ट्रातील मराठा समाज हा नेहमीच इतर समाजांना सोबत घेवून चालणारा समाज आहे. हे उक्तीतून नव्हे तर कृतीतूनही सिद्ध झालेले आहे. वंचित मागासलेल्यांसाठी सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचे समाजाने नेहमीच समर्थन केलेले आहे. राज्यात लोकसंख्येने सर्वात जास्त असलेल्या या समाजाने नेहमीच मोठ्या भावाची भूमिका पार पाडलेली आहे. मराठा समाजापेक्षा संख्येनं कमी … Continue reading इतर जातींसाठी असलेला न्याय मराठा समाजाला का नाही?