लिंगबदलानंतर नवे नाव, लिंगाचा उल्लेख असलेला पासपोर्ट नाही, न्यायालयात सुनावणी
मुक्तपीठ टीम लिंग बदलानंतर पासपोर्टवरी लिंगात आणि नावात बदल करण्यात येणाऱ्या अडचणींची नवी समस्या आता न्यायालयासमोर आली आङे. बदललेलं नाव आणि लिंगासह पासपोर्ट बदलून न दिल्याबद्दल एका व्यक्तीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांच्या विनंतीनुसार, पासपोर्टमध्ये पुन्हा बदल करून देण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी याचिकाकर्त्याने न्यायालयाकडे केली आहे. याचिकेवरील सुनावणीनंतर मुख्य न्यायाधीश डी.एन. … Continue reading लिंगबदलानंतर नवे नाव, लिंगाचा उल्लेख असलेला पासपोर्ट नाही, न्यायालयात सुनावणी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed