नाना पटोलेंना का काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद?

मुक्तपीठ टीम   काँग्रेस पक्ष आमदार नाना पटोले यांनी आज विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांना मिळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. मात्र, त्याचवेळी त्यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केलेले वक्तव्य खळबळ माजवणारे ठरले आहे.   नाना पटोलेंना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद कशासाठी?   नाना पटोले यांची काँग्रेस पक्षापासूनच राजकारणाची सुरुवात … Continue reading नाना पटोलेंना का काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद?