“महाराष्ट्र-मप्रला जास्त ऑक्सिजन, दिल्लीला कमी का?” दिल्ली उच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल

मुक्तपीठ टीम कोरोना रुग्णांसाठी जीवघेण्या ठरणाऱ्या ऑक्सिजन टंचाईची दिल्ली उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. विशेषत: राजधानी दिल्लीत ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याच्या मुद्द्यावरून गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्र, मध्यप्रदेशला मागणीपेक्षा जास्त आणि दिल्लीला मागणीपेक्षा कमी ऑक्सिजन वाटप का करण्यात आले, असे दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकार विचारले आहे. न्यायमूर्ती विपिन संघी … Continue reading “महाराष्ट्र-मप्रला जास्त ऑक्सिजन, दिल्लीला कमी का?” दिल्ली उच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल