तौक्ते चक्रीवादळ… म्हणूनच मे महिन्यात येतात सर्वाधिक वादळ

मुक्तपीठ टीम सध्या कोरोनाशी लढा सुरु असतानाच तौक्ते वादळामुळे उद्भवलेल्या नुकसानाची चर्चा होत आहे. या वादळामुळे मोठे नुकसान झाले असून आता आणखी एका वादळाचा धोका निर्माण झाला आहे. बंगालच्या उपसागराशी जोडलेल्या पूर्वेकडील भागात या वादळामुळे धोका निर्माण झाला आहे. हे धोकादायक वादळ असल्याचं मानलं जात आहे. भारतातील बहुतेक वादळे मे महिन्यातच येतात. यामागचे नेमके कारण … Continue reading तौक्ते चक्रीवादळ… म्हणूनच मे महिन्यात येतात सर्वाधिक वादळ