भाजपाच्या वर्तुळात पडलेलं कोडं…तरीही वादग्रस्त मोहित कंबोज का नेत्यांचे लाडके?

मुक्तपीठ टीम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी ड्रग पार्टी प्रकरणात एनसीबी आणि बीजेपी यांच्यात कनेक्शनचा आरोप केला आहे. त्यासाठी त्यांनी एनसीबीनं सोडलेल्यांपैकी एक रिषभ सचदेवा हा भाजपा नेते मोहित कंबोज उर्फ मोहित भारतीय यांचा मेहुणा असल्यामुळेच दिल्लीच्या आदेशानुसार एनसीबीने त्या तिघांना सोडल्याचा आरोपही केला. मलिकांच्या आरोपांनंतर पुन्हा एकदा मोहित … Continue reading भाजपाच्या वर्तुळात पडलेलं कोडं…तरीही वादग्रस्त मोहित कंबोज का नेत्यांचे लाडके?