आता घरातही मास्क घालण्याचा सल्ला कशासाठी?
मुक्तपीठ टीम एकीकडे सार्वजनिक ठिकाणी वावरतानाही समाजातील एक वर्ग मास्क घालण्यास टाळाटाळ करताना दिसतो. त्यात राजकीय नेत्यांपासून ते सामान्यांपर्यंत सर्वच येतात. त्याचवेळी वैद्यकीय तज्ज्ञ घरातही मास्क घालण्याचा सल्ला देत आहेत. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनीही आता घरातही मास्क घालण्याची वेळ आल्याचं म्हटले आहे. महाराष्ट्राचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनीही घरात मास्क घालण्याचे … Continue reading आता घरातही मास्क घालण्याचा सल्ला कशासाठी?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed