कोरोनावरील प्लाझ्मा थेरपी उपचार कोरोना प्रोटोकॉलमधून का हद्दपार? समजून घ्या कारणं…

मुक्तपीठ टीम कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणारी प्लाझ्मा थेरपी आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ही थेरपी संसर्गाचे प्रमाण कमी करणे आणि मृत्यूचा धोका टाळण्यासाठी फायदेशीर नसल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे कोरोना उपचारांतील क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉलमधून ही थेरपी काढून टाकण्यात आली आहे. एम्सच्या नॅशनल टास्क फोर्स आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) … Continue reading कोरोनावरील प्लाझ्मा थेरपी उपचार कोरोना प्रोटोकॉलमधून का हद्दपार? समजून घ्या कारणं…