सिडकोची पनवेलमधील गृहनिर्माण संस्थांसाठी अभय योजना कशासाठी?

मुक्तपीठ टीम सिडको महामंडळातर्फपालिका क्षेत्र आणि सिडको अधिकार क्षेत्रातील १२.५% भूखंडांवरील भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त न केलेल्या गृहनिर्माण संस्था/इमारतींसाठी अभय योजना जाहीर करण्यात आली असून या योजनेस राज्य शासनाचीही मंजुरी मिळाली आहे. अभय योजनेनुसार नळ जोडणीधारकांचे विलंब शुल्क माफ करण्यासह त्यांना भविष्यात वाणिज्यिक ऐवजी निवासी दरांनुसार पाणी देयके आकारण्यात येणार आहेत. सदर योजना ही १ मार्च … Continue reading सिडकोची पनवेलमधील गृहनिर्माण संस्थांसाठी अभय योजना कशासाठी?