समीर वानखेडेंविरोधात ४२०चा गुन्हा का? समजून घेण्यासाठी वाचा उत्पादन शुल्क खात्याचा एफआयआर जसा आहे तसा…

मुक्तपीठ टीम आधी प्रसिद्धीच्या झोतात आणि नंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेले समीर वानखेडेंविरोधात राज्याच्या उत्पादन शुल्क विभागानं नोंदवलेला गुन्हा हा त्यांच्यासाठी मोठी अडचण निर्माण करणारा आहे. त्यांच्यावर सातत्यानं होत असलेल्या फसवणुकीच्या आरोपांना पुष्टी देणाराच हा गुन्हा आहे. ते सज्ञान नसतानाही ते लपवत घेतलेला बारचा परवाना आता त्यांच्यासाठी अडचणीचा ठरला आहे. ती फसवणूक असल्याने दाखल झालेल्या गुन्ह्यामागील … Continue reading समीर वानखेडेंविरोधात ४२०चा गुन्हा का? समजून घेण्यासाठी वाचा उत्पादन शुल्क खात्याचा एफआयआर जसा आहे तसा…