उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी भाजपाचे ‘ओबीसी कार्ड’ कशासाठी?

मुक्तपीठ टीम उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपा आता जोरदार तयारी करत आहे. भाजपाने ३५० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे नेतृत्वाखाली निवडणूक लढवणाऱ्या भाजपाची मागास आणि अति मागासवर्गीय व्होट बँकेवर नजर आहे. भाजप राज्यातील सर्व ७५ जिल्ह्यांमध्ये ओबीसी (इतर मागासवर्गीय) अधिवेशन सुरू करणार आहे, ज्यांची जबाबदारी ओबीसी मोर्चाला देण्यात आली … Continue reading उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी भाजपाचे ‘ओबीसी कार्ड’ कशासाठी?