महानायक अमिताभ बच्चन यांचाही होता गॉडफादर…

मुक्तपीठ टीम बॉलिवूडचे ‘शहेनशाह’ अमिताभ बच्चन आज ८० वर्षांचे झाले. आजही ते आपल्या कामातून जबरदस्त कामगिरी करत असतात. आजही त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त गाजत आहेत. नुकताच त्यांचा गुडबाय हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी ५० वर्षांहून अधिक काळ १९० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले … Continue reading महानायक अमिताभ बच्चन यांचाही होता गॉडफादर…