कोरोना ‘असा’ नाही ‘तसा’ पसरला! डब्ल्यूएचओचा तपासानंतर दावा
मुक्तपीठ टीम जगभरात कोरोनाचा संसर्ग नेमका कसा झाला याचा शोध घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजेच डब्ल्यूएचओकडून तपास सुरु आहे. कोरोनाचे मूळ शोधण्यासाठी चीनला भेट देणार्या डब्ल्यूएचओ टीमने “कोरोना विषाणूचा संसर्ग वटवाघुळ आणि इतर प्राण्यांच्या माध्यमातूनही मनुष्याला झाला असण्याची शक्यता वर्तवली आहे. तर प्रयोगशाळेतून विषाणू पसरण्याची शक्यता फारच कमी असल्याचा दावाही या पथकाने केला आहे. … Continue reading कोरोना ‘असा’ नाही ‘तसा’ पसरला! डब्ल्यूएचओचा तपासानंतर दावा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed