कोण आहेत तिस्टा सेटलवाड? वाचा संपूर्ण बातमी…

मुक्तपीठ टीम गुजरात दंगलीतील पीडितांसाठी उभारलेल्या न्यायालयीन लढ्यासाठी नेहमी चर्चेत असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या तिस्टा सेटलवाड यांना श्रीकुमार यांच्यासह अटक करण्यात आली आहे. एहसान जाफरी यांची पत्नी झाकिया जाफरी यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुजरात एटीएसने सेटलवाड यांना मुंबईतील घरातून ताब्यात घेतले. आज त्यांना अटक दाखवण्यात आले. गुजरात दंगलीपासून आजवर सतत चर्चेत राहिलेल्या तिस्टा … Continue reading कोण आहेत तिस्टा सेटलवाड? वाचा संपूर्ण बातमी…