“…योग्य कोण, पंतप्रधान की तुम्ही?” जयंत पाटलांचा फडणवीसांना खोचक सवाल

मुक्तपीठ टीम   कोरोनाविरुद्धच्या या लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्वोच्च न्यायालयाने राज्य सकारचे कौतुक केले. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीवरून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना खोचक प्रश्न विचारला आहे, “फडणवीसजी, आजच मा. पंतप्रधानांनी महाराष्ट्र सरकारने कोरोनाचा प्रसार … Continue reading “…योग्य कोण, पंतप्रधान की तुम्ही?” जयंत पाटलांचा फडणवीसांना खोचक सवाल