गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा दुपारी राजीनामा…सकाळी पंतप्रधान मोदी काय बोलले?

मुक्तपीठ टीम गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या राजीनाम्याची मोठी घडामोड दुपारी झाली असताना गुजरात हेच गृहराज्य असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी मांडलेले विचार खास उल्लेखनीय आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात गुजरातचं महत्व मांडले आहे. विजय रुपाणींच्या राजीनाम्यासाठी ज्या पाटीदार समाजाच्या नाराजीचे कारण सांगितले जाते, त्या पाटीदार समाजाचीच मोदींनी भरभरून प्रशंसा केली.   पंतप्रधान … Continue reading गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा दुपारी राजीनामा…सकाळी पंतप्रधान मोदी काय बोलले?