प्रवीण दरेकरांविरोधात फसवणुकीचा गुन्हा का आणि कोणी दाखल केला? भाजपा म्हणते राजकीय सूडाने ताप, आप म्हणते नडलं पाप!!

धनंजय शिंदे / आप नेते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वेळोवेळी त्यांच्या भाषणात ‘नाखाऊंगा, ना खाने दुंगा’ असे सांगतात. भ्रष्टाचार मुक्त भारत हे त्यांचे स्वप्न आहे असेही सांगतात. हे स्वप्न खरे करण्यासाठी आता भाजपमधील बोगस श्रीमंत मजुराची तात्काळ हकालपट्टी करा अशी आमची भाजप नेते देवेंद्र फडणवीस व चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे मागणी आहे. देवेंद्रजी आणि भारतीय जनता … Continue reading प्रवीण दरेकरांविरोधात फसवणुकीचा गुन्हा का आणि कोणी दाखल केला? भाजपा म्हणते राजकीय सूडाने ताप, आप म्हणते नडलं पाप!!