राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा उद्देश काय?

मुक्तपीठ टीम काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. काँग्रेसकडून ऐतिहासिक ठरलेल्या या प्रवासाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तामिळनाडूतील कन्याकुमारीपासून सुरू होणारा हा ३५७० किलोमीटरचा प्रवास पाच महिन्यांत बारा राज्यांमधून जाणार असून श्रीनगरमध्ये संपेल. या यात्रेत राहुल गांधींसोबत काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते सहभागी आहेत. भारत जोडो यात्रा : काँग्रेसचा उद्देश काय? काँग्रेस सरचिटणीस … Continue reading राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा उद्देश काय?