भेंडवळची भविष्यवाणी: साडे तीनशे वर्षांची परंपरा…वर्तवतात तरी कशी?

मुक्तपीठ टीम   अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर देशासह राज्यातल्या पाऊस, पाणी, कृषीक्षेत्र, राजकीय, सामाजिक विषयांवर भेंडवळची भविष्यवाणी होत असते. ही भविष्यवाणी नेमकी कशी वर्तवतात, ते जाणून घेण्याचा हा प्रयत्न:   यावर्षी कशी झाली भविष्यवाणी? २०२० प्रमाणेच याही वर्षी कोरोना महामारीमुळे चार व्यक्तीमध्ये मांडणी केली गेली. अक्षयतृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी भाकित वर्तवण्यात येते, त्यानुसार आज सकाळी झाले … Continue reading भेंडवळची भविष्यवाणी: साडे तीनशे वर्षांची परंपरा…वर्तवतात तरी कशी?