पाच राज्यांच्या निवडणुकीत जे शरद पवारांनी सांगितलं तेच होणार? वाचा पोलचा कौल…

मुक्तपीठ टीम पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी येथे होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबत टाइम्स नाऊ- सी वोटरने एक ओपिनियन पोल जाहीर केला आहे. या पोलनुसार, भाजपाचे आव्हान असूनही, बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता कायम राहणार आहे. डाव्यांचा शेवटचा किल्ला केरळही एलडीएफ म्हणजे डाव्या आघाडीकडे कायम राहील. तामिळनाडूमध्ये द्रमुक सत्तेवर येऊ शकेल. तर भाजपाशासित आसाममध्ये मोठे आव्हान … Continue reading पाच राज्यांच्या निवडणुकीत जे शरद पवारांनी सांगितलं तेच होणार? वाचा पोलचा कौल…