अर्थसंकल्पाबद्दल डॉ. गिरीश जाखोटियांचं मत काय?

डॉ. गिरीश जाखोटिया कोरोनातला अर्थसंकल्प म्हणून या वेळच्या प्रस्तावांकडे आम्ही काळजीपूर्वक पहायला हवे. आमची अर्थव्यवस्था गंभीरपणे संकोचली (तरीही शेतीचा आधार मिळाला). यामुळे संपणाऱ्या आर्थिक वर्षात आमची तूट ९.५% असेल व येत्या आर्थिक वर्षांत ती ६.८% असेल. वित्तीय जबाबदारीच्या तत्त्वानुसार ती ३% पेक्षा अधिक असता कामा नये. इथेच अर्थमंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांची कल्पकता या वेळच्या अर्थसंकल्पीय … Continue reading अर्थसंकल्पाबद्दल डॉ. गिरीश जाखोटियांचं मत काय?