आरटी-पीसीआर टेस्टमधील ‘सीटी व्हॅल्यू’ आहे तरी काय?

मुक्तपीठ टीम   कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लसीकरण आणि टेस्टिंगवर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. तसेच कोणत्याही व्यक्तीमध्ये सौम्य लक्षण आढळून आली तरी त्याला सर्वप्रथम कोरोनाची टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो. कोरोना झालाय की नाही याची तपासणी करण्यासाठी रॅपिड अँटीजन टेस्ट, आरटी-पीसीआर सारखे टेस्ट आहेत. यातील आरटी-पीसीआर टेस्टचा निकाल इतर टेस्टपेक्षा अधिक अचूक येत असल्याचे … Continue reading आरटी-पीसीआर टेस्टमधील ‘सीटी व्हॅल्यू’ आहे तरी काय?