तालिबान्यांचे ‘शरियत’च्या नावाखाली महिलांवर अत्याचार! सत्तेसाठी शरियत, वागताना क्रुरतेचा अधर्म!

मुक्तपीठ टीम अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर तिथला महिला वर्ग भीतीच्या सावटाखाली आहे. तालिबान्यांनी सत्तेत महिलांनी सहभागी होण्याचं आवाहन जरी केलं असलं तरी जमिनीवरचं चित्र वेगळंच आहे. अफगाणिस्तानातल्या महिलांना शरियत कायद्यान्वये अधिकार आणि स्वातंत्र्याचा अधिकार देण्याची वल्गना तालिबानने केली आहे. मात्र १९९६ ते २००१ मध्ये तालिबान्यांची सत्ता असताना महिलांवर झालेले अत्याचार जगजाहीर आहेत.   सद्यस्थितीही काही … Continue reading तालिबान्यांचे ‘शरियत’च्या नावाखाली महिलांवर अत्याचार! सत्तेसाठी शरियत, वागताना क्रुरतेचा अधर्म!