सेक्सटॉर्शन म्हणजे काय? कुणी लक्ष्य केलं गेलं तर कशी कराल तक्रार?

मुक्तपीठ टीम सेक्सटॉर्शन हे ऑनलाइन ब्लॅकमेलसारखेच असते ज्यामध्ये ब्लॅकमेलर सावजाला कॅमेऱ्यासमोर ऑनलाइन सेक्समध्ये सहभागी होण्यासाठी पटवतो. त्यानंतर सेक्सटॉर्शन म्हणजे एखाद्याच्या वेबकॅमवरून अश्लील चित्रे किंवा व्हिडिओ तयार करणे. त्यानंतर या व्हिडिओ किंवा चित्राच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग करणे. यामध्ये व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल येतो. त्या कॉलच्या दुसऱ्या बाजूला एक नग्न महिला असेल जी स्क्रीन रेकॉर्डरद्वारे तुमच्या चेहऱ्याचा व्हिडिओ बनवेल. … Continue reading सेक्सटॉर्शन म्हणजे काय? कुणी लक्ष्य केलं गेलं तर कशी कराल तक्रार?