कोरोनावरील प्लाझ्मा थेरपी नेमकी असते कशी?

मुक्तपीठ टीम कोरोनाच्या वाढत्या संसर्गामध्ये एक शब्द सातत्याने कानी येतोय तो प्लाझ्मा हा. कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी महत्वाची ठरत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे प्लाझ्माच्या मागणीत वाढ होत आहे. कोरोनातून बरे झालेले अनेक डॉक्टर असो वा सेलिब्रिटी प्लाझ्मा दान करुन इतरांनाही मदत करण्याचे आवाहन करीत असतात. त्यामुळे आज प्लाझ्माबद्दलच माहिती घेवूया.   प्लाझ्मा म्हणजे नेमकं काय? … Continue reading कोरोनावरील प्लाझ्मा थेरपी नेमकी असते कशी?