सोनिया आणि राहुल गांधी यांच्यामागे ईडी लावणारे ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरण नेमकं आहे तरी काय?

मुक्तपीठ टीम नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यामागे ईडीपिडा सुरु झाली आहे. राहुल गांधींनंतर आता सोनिया गांधींचीही चौकशी होत आहे. सोनिया आणि राहुल गांधी या नोटिशीमुळे घाबरणार नाहीत, झुकणार नाहीत आणि छाती ठोकपणे लढतील, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. थेट गांधींपर्यंत ईडीला पोहचण्याची संधी देणारे ‘नॅशनल हेराल्ड’ … Continue reading सोनिया आणि राहुल गांधी यांच्यामागे ईडी लावणारे ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरण नेमकं आहे तरी काय?