झटपट जंगल…मियावाकी वनीकरण नेमकं कसं?

शिव घोडके   मियावाकी वनीकरण म्हणजे नेमके काय आहे? ते कुठे तयार करता येईल? त्यासाठी किती जागा आवश्यक आहे.   यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मी आवडीने अनेक प्रयोग केले. सहकाऱ्यांच्या सोबत केलेल्या प्रयोगाचा स्वअनुभव आपल्या माहितीसाठी सादर करीत आहे . वनाचे क्षेत्र कमी होत चालल्याने पर्यावरणासाठी पृथ्वीवरील वनावरण वाढवणे आवश्यक आहे. मात्र, जागा कुठे … Continue reading झटपट जंगल…मियावाकी वनीकरण नेमकं कसं?