CRPC 160 कलम नेमकं कशासाठी? खरंच केंद्रीय मंत्र्यांना पोलीस नोटीस बजावू शकत नाहीत?

अपेक्षा सकपाळ CrPC च्या कलम 160 मध्ये फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये “साक्षीदारांची उपस्थिती आवश्यक करण्यासाठी पोलिस अधिकार्‍याच्या अधिकाराची” तरतूद करण्यात आली आहे. येथे आम्ही तुम्हाला फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) चे कलम 160 नेमकं काय सांगतं ते जाणून घेऊया.   सीआरपीसी कलम 160 हे साक्षीदारांची उपस्थिती आवश्यक करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याचा अधिकार सांगते. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 160 … Continue reading CRPC 160 कलम नेमकं कशासाठी? खरंच केंद्रीय मंत्र्यांना पोलीस नोटीस बजावू शकत नाहीत?