महाराष्ट्रात रविवारपासून रात्रीची जमावबंदी म्हणजे नेमकं काय?

मुक्तपीठ टीम   कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन महाराष्ट्रात रविवारी रात्रीपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जमावबंदी म्हणजे नेमकं काय? हा प्रश्न स्वाभाविकच अनेकांना पडत आहे.   जमावबंदी म्हणजे नेमकं काय?   जमावबंदी म्हणजे चार किंवा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी. फौजदारी दंड संहितेच्या कलम १४४ नुसार जमावबंदी लागू केली जाते. त्यामुळेच कलम … Continue reading महाराष्ट्रात रविवारपासून रात्रीची जमावबंदी म्हणजे नेमकं काय?