धबाधबा कोसळतो पाऊस: जाणून घ्या ढगफुटी…का होते, कशी धोकादायक?

मुक्तपीठ टीम हिमाचल प्रदेशातील कुल्लूनंतर आता यात्रा सुरु असतानाच अमरनाथ गुंफेजवळ ढगफुटी झाली आहे. येथे बुधवारी ढगफुटीसारखा पाऊस कोसळल्याने पूर आला आहे. त्यामुळे ढगफुटी चर्चेत आहे. पावसाळ्याच्या दिवसात डोंगराळ भागात ढगफुटी अनेकदा होतात. ज्या भागात ढगफुटी होते तेथे मोठा विनाश होतो. ढगफुटीमुळे जीवित आणि वित्त हानी होते. ढगफुटी म्हणजे काय आणि का होते, जाणून घेऊया. … Continue reading धबाधबा कोसळतो पाऊस: जाणून घ्या ढगफुटी…का होते, कशी धोकादायक?